'मारून मुटकून पुरोगामी' वर एक स्वतंत्र भाग लिहिण्यात तथ्य नाही असे वाटल्याने तो भाग वगळला आहे. 'जी. एंचा विनोद' या प्रस्तावित भागात त्यातले काही उल्लेख करावे म्हणतो. मुद्दामहून दखल घेतल्याबद्दल आभारी आहे. मला जरा सूक्ष्मदर्शकयंत्राखाली ठेवल्यासारखे वाटले असले तरीही...