मॅनेजमेट सायन्सवरचे पुस्तक छापायचे आणि त्याला टायटल 'तुमच्या बॉसला हाकलून लावा.' असल्या काहीतरी थाटाचे द्यायचे अशी एक युक्ती आहे.
असले टायटल बघून लोक विकत घेतात.
हाही मला तसाच प्रकार वाटतो. अर्थात शुद्धलेखनावरचे चांगले पुस्तक आले असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे.