"प्रकाशाचा एक कवडसाघुटमळतो आहे कधीचा बाहेरछताला लटकलेली जळमटेथरथरताहेत वाऱ्याच्या झोताबरोबर" .... छानच, कविता आवडली !