कुणीतरी मित्राने जवळ बसून मनचे गूज सांगावे इतक्या सहजतेने लिहिलेले शब्द वाटतात. समजायला अगदी सोपी आणि अर्थाला एकदम गहन.
आयुष्य आजचे समोरुनी येताना
मी हाय उद्यावर त्यास टाकुनी जगलो.
वा वा. सुंदर शेर. (सगळेच शेर एकाहून एकेक आहेत, हा एक वानगीदाखल, तुमच्या सगळ्याच कविता मी वाचल्यात पण आज प्रतिसाद देण्यावाचून राहवले नाही!)