माझ्या मते जे पी मॉर्गन यांच्या मूळ लेखाचा मुद्दा "परदेशात असताना आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धेला तोंड देउन यश मिळवणे आणि त्या यशाबद्दलचा अभिमान" याबाबत आहे. त्या मुद्द्याची आणि " शेतकर्‍यांच्या आत्महत्या" याची कृपया गल्लत करू नका.

बाकी देशाचे कृषीमंत्री क्रिकेटच्या फडात चिअर गर्ल्सना नाचवण्यात मश्गुल असताना शेतकरी आणखी करणार तरी काय?