खूपच सुंदर रचना!!
मी त्याच ठिकाणी रोज ठेच खाउनहीत्या क्षितिजावरती नजर ठेउनी जगलो
जगण्याच्या धुंदित तोल तुझा जातानामी मात्र नशेचे भान लेउनी जगलो
सुरेख ओळी!!!
अभिनंदन