दुःखामधुनी दुःखच उगवेकेवळ हेच घडे..
सुंदर...
या शब्दांचे मोल कितीसेमौन तुझे बरवेया मौनाला रंग दिले तूझाडांचे हिरवे..
छान...
श्वासांमधुनी प्राण निघावेकाळ तसा वितळेमी वाटेवर थकून उभा कीवाटच ही संपे...
मस्त..
आवडली कविता, विभ्रम.