" मनात होणाऱ्या पहीले प्रेम या बायोलजीकल क्रियेला तुम्ही फिजिक्स किंवा केमिट्री च्या नियमांत बांधून कसे एक्स्प्लेन करू शकणार बरे ? "

यावरून समजा, की विज्ञानाला सुद्धा आजपर्यंत स्पष्टीकरण देणं जमलं नाहीए, मनाच्या अज्ञात अगम्य अथांग रहस्याचे!!