आताशा मकरंद अनासपूरे याने मराठी चित्रपटांची केविलवाणी मरगळ झटकवून आपल्या अनोख्या शैलीत विनोदी चित्रपटांची पूर्वीसारखी पुन्हा एकदा बहार आणली आहे. लक्ष्मीकांत बेर्डे च्या निधनामूळे निर्माण झालेली पोकळी आता भरून निघाली आहे. हा चांगला संकेत आहे. मकरंद अनासपूरे तुला कोटी कोटी सलाम! लगे रहो ! तुमचे भविअव्य उज्ज्वल आहे. तुम्ही हिंदीत ट्राय करून बघायला हरकत नाही. पण मैने प्यार किया सारखे नोकरांचे रोल मात्र करू नका बरं!