मना सज्जना एक अंका धरावे

परी शून्य तो नाहि हेही पहावे

जरी भागु जाता शुन्याने तयाला

अनंतात त्याचा असा अंत झाला

(ऱ्हस्वदीर्घांची फारच ओढाताण झाली आहे. खरे म्हणजे हा माझा प्रांत नाही. मी हे अतिक्रमण केले आहे!)