मग अंदाज अपना अपना मधील "चित मैं जिता, पट तू हारा".

हा विनोद मी पहिल्यांदा चलती का नाम गाडी ह्या चित्रपटात पाहिला. त्यात अनुपकुमार किशोरकुमारला असेच गंडवतो. वाक्यही असेच्या असेच आहे. (बहुधा 'पट तुम हारे' ... इतपत बदल असावा.)