महेशराव, धन्यवाद. 'धडामधागडी' असाही शब्द एका मित्राने सांगितला. पण तो 'टॉमबॉय'शी मिळताजुळता आहे. 'हुडदुंबा' हा शब्द चांगला आहे. ललित लेखनात नक्कीच वापरता येईल. गंभीर लेखात हुडदुंबा वापरता येईल की नाही ह्याबद्दल साशंक आहे.

प्रियाली, दुव्याबद्दल धन्यवाद. 'ऍमझॉन'चे मूळ फारशी आहे हे माहीत नव्हते. संशोधन सुरू आहे.