आता आताशा,
मी ऐकत बसतो
घरे उन्मळून पडण्याच्या कथा
सुकत चाललेल्या परंपरेच्या रोपट्यांकडून..

कविता फार आवडली विभ्रम. विंडचाइम्ज़साठी मराठीत पर्याय नाही असे दिसते.