या शब्दांचे मोल कितीसे
मौन तुझे बरवे
या मौनाला रंग दिले तू
झाडांचे हिरवे..

श्वासांमधुनी प्राण निघावे
काळ तसा वितळे
मी वाटेवर थकून उभा की
वाटच ही संपे...



फार छान ! कविता आवडली.