मी रविवारी संध्याकाळी हा केक करून पाहीला... उत्तम होतोय पण साखरेचे प्रमाण नगण्य असल्यासारखा झाला आहे crying... बहुतेक २ वाट्या पिठिसाखर ऐवजी चुकून २ चमचे पिठिसाखर लिहिले गेले असावे

पण २ १/४ कप मैद्याला किमान निम्मी तरी पिठीसाखर हवी आहे कारण कोको पावडर कडवट असते... आय मीन स्ट्राँग असते....ती २ चमचे आहे. आणि माझा केक २ चमचेच पिठिसाखर टाकल्याने कडवट झाला आहे.broken heart

इतक्या कष्टांनी whew!कडू नको ना व्हायला

पण साखर नीट असेल तर केक माँजिनीस वाल्यांना विकायलाही हरकत नाही इतका चांगला होतोय applause गुड रेसीपी