मला जरा सूक्ष्मदर्शकयंत्राखाली ठेवल्यासारखे वाटले असले तरीही...

असे असेल तर क्षमस्व! केवळ कुतुहल म्हणून विचारले. छिद्रान्वेष नव्हता. गैरसमज नसावा.