खुप छान आहे

श्वासांमधुनी प्राण निघावे
काळ तसा वितळे
मी वाटेवर थकून उभा की
वाटच ही संपे... सुंदर