या मार्गावर खरोखरच खुप अडचण होते या लोकांमुळे . बहुतेक जथ्थे कोणा नगरसेवक किंवा तत्सम लोकांनी प्रायोजीत केलेले असतात. (त्यांच्या कामांच्या यादित भर). काही दिवसांपुर्वी खंबाळे (ईगतपुरी जवळ) येथे या लोकांना धक्का लागला म्हणून ग्रामस्थांना बेदम मारहाण करण्यात आली. (दुवा क्र. १ ) यात अजून एक मुद्दा आहे कि यात धर्माचा काही संबंध आहे का ? देवांची नावे जोडणे / भगवे झेंडे मिरवणे ई. चा अधिकार आहे का ?