चैत्रेचैत यांच्या म्हणण्यानुसार :

" पुन्हा एकदा सांगावेसे वाटते की विज्ञान जरी परिपूर्ण नसले तरी तेच ह्या विश्वाच्या अफाट आणि अथांग पसाऱ्याचा अर्थ उलगडणारे सर्वात जास्त स्वीकारार्ह तत्त्वज्ञान आहे. अध्यात्माला विज्ञानात कोठेही जागा नाही. "

मग मला एका प्रश्नाचे विज्ञानाकडून उत्तर हवे आहे : माणसाच्या मनात 'विचार' कोठून येतो? विशिष्ट वेळेस विशिष्ट विचार कसा येतो? आपल्या मनातील विचारांवर कशाचे नियंत्रण असते?