विशेष आवडली. अतिशय वेगळी.. वडील फारच हळवे झालेत,
आता आताशा,मी ऐकत बसतोघरे उन्मळून पडण्याच्या कथासुकत चाललेल्या परंपरेच्या रोपट्यांकडून..
या ओळीही आवडल्या!!