फार चांगला प्रतिसाद. फार आवडला.


"एखादी गोष्ट अस्तित्वात नाही, असे आपण सिद्ध करू शकलो नाही ह्याचा अर्थ ती गोष्ट अस्तित्वात आहे असा होत नाही," असे तर्कशास्त्र म्हणते. पक्के विज्ञानवादी म्हणूनच ह्या 'आध्यात्मिक' लोकांशी वाद घालू शकत नाहीत, संवाद साधू शकत नाहीत. ते आध्यात्म आणि विज्ञान ह्यांची तुलनाही करीत बसत नाहीत. त्यामुळे ही चर्चा त्यांच्यासाठी नक्कीच नाही. त्यांच्यासाठी ही चांगली करमणूक आहे.