ते गीत आदी आहे, प्रत्येक बोलाच!
ते गीतच आई आहे, प्रत्येक बाळाच!
ह्या ओळी खूप आवडल्या. आदी - बोलाच , आई - बाळाच ही शब्दरचना वाचून शाळेत वाचलेला एक लघुनिबंधातली एक ओळ आठवली. त्यात लेखक म्हणतात. माणसाला आई आणि जमीन दोन्ही प्रिय असतात. एक माता तर एक माती.
मातृदिनाचे औचित्य साधले हेही आवडले.