कंडेन्स मिल्क मध्ये भरपूर साखर असते त्यामुळे २ मोठे चमचे पिठी साखर पुरते. मोठा चमचा घेऊन परत एकदा करून पहा. इतर केकमध्ये मी मैद्याच्या निम्मीच साखर घालते पण कंडेन्स मिल्कमुळे कमी घालावी लागए. असो परत एकदा नक्की करून पाहा आणि मला कळवा.