अभिजीत,

  आपले काही मुद्दे मला पटले. खरचं नाटकांची तिकीटं खूप जास्त आहेत. यावर मी एक चांगला ऊपाय शोधलाय. मी प्रायोगिक नाटकांना जातो. सुदर्शन रंगमंच, शनिवार पेठ येथे शनिवार, रविवार मस्त नाटके असतात. त्यात कलाकार नावाजलेले नसतात, पण अभिनय छान असतो. नेपथ्य, सादरीकरण हे व्यवसाईक दर्ज्याचे असते.

अनिकेत वैद्य.