"माझं प्रेम आहे तुझ्यावर, असं मी तुला म्हणालो,
तू सुद्धा हेच म्हणालीस, पण... दुसऱ्याला."

  

वा वा. फारच मस्त लेख. तुमच्या ब्लॉगची लिंक द्या.