सर्व प्रवेश अन् पात्र परिचय वाचलेत...!
एकदम झकास..

"...आम्ही फायनल इयर ला असताना फर्स्ट इयर ला २ अत्यंत आगाऊ कार्ट्यांनी प्रवेश घेतला..."
"त्याच्या बायकोला भाऊ नसल्याने लग्नात आम्ही विज्याचे कान सुद्धा अगदी ताकद लावून पिळले होते. "
"...मध्या घसा शेकायला बाहेर पडला."
- हा हा हा

तुमची लिहिण्याची शैली मस्त खुसखुशीत आहे!! आणखी येऊ द्यात. शुभेच्छा!