'मनोगत वरील लिखाणातले दारु पिण्याचे वाढते उल्लेख'
चांगलं आहे. फायनली मध्यमवर्गीय (म्हणजे मी आणि तत्सम) असं लिहून, लिहिलेलं वाचून आणि वाचलेल्याला दाद देऊन ह्या टॅबू चा बाऊ करणे सोडतोय असं म्हणायला हरकत नाही.