मी गेली ८ वर्षं जर्मन भाषा शिकतोय पण जर्मनीत १५० भाषा असल्याचा शोध आपल्याला आत्ताच लागला बुवा. १५० पैकी १५ भाषा सांगू शकाल का?