मराठीत शब्दाला विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यये लावताना ती त्या त्या शब्दाला जोडून लिहिण्याची पद्धत आहे.
उदा.
'महिन्या आड' असे न लिहिता 'महिन्याआड' असे लिहावे.
'आजकाल ची' असे न लिहिता 'आजकालची' असे लिहावे. ... ही उदाहरणे तुमच्या ह्या लेखातून घेतलेली आहेत.
ताईला, कुणासोबत ह्या आणि अशा पुष्कळ शब्दांचे लेखन करताना ही काळजी तुम्ही घेतलेली दिसते, ती आश्वासक आहे. सर्व ठिकाणी असे कसोशीने करावे.