मांचुरियनला जरी आपण चायनीज म्हणत असलो तरी ती चिनी आवरणातली भारतीय सुंदरी आहे

बरोबर. मागे सिंगापुरात हा शोध मला लागला. मी हे नाव सांगितल्यावर तिथल्या चिनी लोकांना हा काय प्रकार आहे ते कळलेच नाही. एकाला ते माहित होते कारण त्याने हा प्रकार मुंबईत खाल्ला होता.