विषय, पात्रपरिचय, भाषाशैली, मांडणी, सादरीकरण... सर्व काही छान जमून आले आहे.
उत्तम!
वाचताना मजा आली व पूर्वीच्या अशाच प्रकाराच्या आठवणी झर्रकन स्मृतीपटलावरून सरकल्या... त्याबद्दल धन्यवाद!!!