१. 'जी. एंचा स्वतःचा मृत्यू म्हणजे एक प्रकारची आत्महत्याच होती.'
२. त्यांच्या आयुष्यात आलेली खाजगी कुटुंब वादळे.
मी जी ए चाहता, पण 'लिखाण लेखक नाही' ह्या शेरस्त्या प्रमाणे मला त्यांच्या खाजगी आयूष्या बद्दल कहीच माहीत नाही. वरी वाक्याचा क्रुपया खुलासा करावा..... अधीक माहीती दीली तर बरे होईल.