तिन्ही प्रवेश आणि पात्र प्रवेश, सारेच बम्म आवडले.
अवांतर :
'बम्म' (किंवा नुसता 'बम') हा शब्द नागपुरात फारफार वापरतात. अर्थ जबरदस्त, तुफान, तोबा वगैरे. उदा. : 'बम्म' जेवून आलो. 'बम्म' मारामारी केली. 'बम्म' गर्दी. जोशीसाहेब नागपुरातले असावेत किंवा त्यांच्या साळ्यांकडून हा शब्द त्यांच्याकडे आला असावा, असा कयास आहे.