काही वेळा दोन वेगळ्या वाटणाऱ्या गोष्टी बऱ्याचदा एकमेकाशी पूर्ण पणे संबंधित असतात. काही वेळा तर त्या एक मेकात एवढ्या गुंतलेल्या असतात की त्यांचे अद्वैत असते.

काहीसे असेच मला येथेही वाटते.