कविता प्रत्ययकारक आहे. स्वतःच्या वेगळेपणाची जाणीव ... सुरवातीला असहायता पण शेवटी आत्मविश्वास.
सुरेख. थोडासा केशवसुतांचा (नव्या युगाचा शूर शिपाई आहे.. ) आणि थोडासा सुरेश भटांचा (रंग माझा वेगळा) असा भास झाला.
अतिशय सुंदर कविता.
मात्र 'लावतो धक्का मला मी ऐकतो मी नाद माझा' ही ओळ समजली नाही. ती बाकी ओळींपेक्षा फार वेगळी वाटते. धक्का शब्द तेथे नकोसा वाटला. प्रयोगशाळेत नादकाटा आपटून नाद काढतात तसा काही संदर्भ आहे का?
श्री. सर. (दोन्ही)