"आकाशी हे जराजरासे
जमू लागता काजळ गहिरे
भिजण्यासाठी तिजला पुसता
नयनी फुलले फूल लाजरे"
...
"सोबत माझी करते आहे
एकच गूढ अनाम विराणी"             ... सुंदर ओळी, कविता आवडली !