"चालले माझेच माझ्या
हे असे तंद्रीत सारे
वेगळी माझी दिशा ! हे वेगळे आहेत वारे !
"                  ... सुरेख रचना, उत्तम !