२६ जानेवारी, १५ ऑगस्ट या सारखे राष्ट्रीय दिन भ्रष्टाचार मुक्त दिन म्हणून पाळल्या जावेत.

--------- ह्या दोन्ही दिवशी सरकारी आणि खासगी कार्यालये बंद असतात. त्यामुळे सुट्टीचे दिवसांऐवजी कामकाजाचे दोन दिवस निवडायला हवेत.