मी हार गळ्यातील हार मानुनी जगलो

आयुष्य आजचे समोरुनी येताना
मी हाय ! उद्यावर त्यास टाकुनी जगलो

गझल आवडली. शेवट सुरेख.