मी पण मंचुरिअन नेहमी करते. फक्त मैदा घालून पण ती भजी मस्त होतात... त्यामुळे भात वापरायची तशी गरज नाही असे मला वाटते.
तुम्ही असे करून बघा.. फक्त भजी आकाराने लहान असावीत.. म्हणजे छान आत पर्यंत तळली जातात.