मराठी साहित्य परिषद ह्या संस्थेच्या भाषा आणि जीवन ह्या त्रैमासिक पत्रिकेला पुढील विषयासंबंधीचे लेखनला हवे आहे :
मराठी, अन्य
देशीविदेशी भाषा, भाषांची तुलना (शब्दघटना, रचनावैशिष्ट्ये, इ०),
भाषाविज्ञान, भाषांतर, शैली (व्यवहारातील व साहित्यातील), भाषिक व
भाषाशिक्षणविषयक संशोधन, परिभाषा, भाषिक वर्तन, भाषाविषयक शैक्षणिक व
शासकीय धोरणे, पुस्तक-परीक्षणे, पानपूरके, पत्रिकेतील प्रकाशित
मजकुराबद्दल प्रतिक्रिया, आपली भाषिक प्रचीती, मराठीच्या प्रादेशिक,
व्यवसायविशिष्ट, वयोगटविशिष्ट, लिंगविशिष्ट बोलींची वैशिष्ट्ये, मराठी
भाषेवरील इतर भाषांचा परिणाम, कवितांचे शैलीवैज्ञानिक विश्लेषण, कवितेची
भाषा, साहित्याची भाषा, परिभाषाकोशांचा परिचय/ परीक्षणे.
मूळ दुवा :लेखन हवे आहे