मिलिंद, प्रदिपजी खूप सारे धन्यवाद...घाले का घाली? हा प्रश्ण शलाकाने पण मायबोलीवर विचारला आहे... मला कळत नाहीये कुठले बरोबर ते अजून लोकांची मते जाणून घ्यायला नक्की आवडेल