हा प्रश्न निमिषरावांना असल्यामुळे 'अथ केन ... वार्ष्णेय बलादिव नियोजितः?' असं म्हणायच्या ऐवजी 'अथ केन प्रयुक्तोऽयम् पापं चरति पूरुषः अनिच्छन्नपि सोनार बलादिव नियोजितः?' असं म्हणतो.