एक तर गिरवायची वाळूत नावेत्यात लाटांचे बहाणे ........लोणच्यागत दुष्मनी मुरवा कशाला?रोजचे ते खार खाणे जीवघेणेआठवांचा खण उघडताना मिळालेदाखले काही पुराणे जीवघेणे
वाव्वा! ह्या तिन्ही द्विपदी विशेष आवडल्या आणि गझलही. 'दर्द का घाली' हवे असे वाटते.