"लावता धक्का मला का ? प्लीज्, सोडा नाद माझा !"
हाहाहा. विडंबन चांगलेच जमले आहे. निगुतीने प्रयत्न केल्यास चांगल्या सुघट गझला आणि कविताही तुम्हाला जमतील, असे वाटते. शुभेच्छा!