अतिशय सुंदर लेखमालिका! बऱ्याच दिवसांनी इतके चांगले नर्मविनोदी लेखन वाचायला मिळाले. पहिले दोन भाग अधिक चांगले झाले आहेत. तिसरा भाग जरा गडबडीत संपवल्यासारखा वाटला, विशेषतः त्यातल्या 'पांडवां'चा सुखसंवाद. पण एकंदर लिखाण फार आवडले. आणखी लिहा!