सगळेच शेर फार आवडले. त्यातही
एक तर गिरवायची वाळूत नावेत्यात लाटांचे बहाणे जीवघेणेहे विशेष आवडले.
पण,
आज चालवतात नेते कुशलतेनेडास, जळवांचे घराणे जीवघेणे हा शेर तेवढा बाकीच्या गझलेशी थोड विसंगत वाटतो..