प्रथम येथे, आपले स्वागत आहे.
फक्त ओला होतो मि
मन काही भिजत नाही.
... आवडलं. मस्तच!
एक सुचवावंसं वाटतं... लिहिताना शक्य असल्यास देवनागरी टंकलेखन साहाय्याचा वापर करावा म्हणजे टाइप करताना चुका कमी होतील. नंतर सवय झाल्यावर अशा साहाय्याची गरजही पडणार नाही...
पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा!