इंग्रजीत लिहिते तर नक्कीच साहित्याचे नोबेल ज्यांना लाभले असते, अशा स्वतंत्र प्रज्ञेचे प्रतिभावंत साहित्यिक, मराठीतील एकमेवाद्वितीय कथाकार जी. ए. कुलकर्णी यांच्या प्रवासी या दीर्घ कथेची आठवण झाली, हा मजकूर वाचून. जी. एं. ची प्रवासी ही अद्भुत कथा साहित्याची आवड असणाऱ्या प्रत्येकानेच वाचावी अशी...अर्थात या मजकुराची आणि जी. एं. च्या प्रवासीची तुलना केवळ आठवणीपुरतीच :)