मुळात सिग्नलपाशी गाड्या झेब्राक्रॉसिंगवर येऊन उभे राहतात, कारण ज्या रस्त्यावर ते आहेत त्याच्या पलीकडेही तोच सिग्नल असतो, त्यामूळे आपण ज्या रस्त्यावर आहोत त्या सिग्नलला काहीच अर्थ उरत नाही. तो ओलांडून पुढे गेलेलं चालत आणि लोक सर्रास झेब्राक्रॉसिंगवर येऊन उभे राहतात.  हे टाळण्यासाठी

१)समोरचा सिग्नल बंद ठेवावा
२) रस्त्यावर आधी एकाच सिग्नल आणि त्यापुढे २ फूटांवर झेब्राक्रॉसिंग ठेवावे. लोक आपोआप झेब्राक्रॉसिगवर येणार नाहीत.

मयुरेश वैद्य.